You are currently viewing मानस पूजा:-सद्गुरू गजानन महाराज

मानस पूजा:-सद्गुरू गजानन महाराज

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम भक्तिरचना*

*मानस पूजा:-सद्गुरू गजानन महाराज*

आवाहन करीते गुरूमाऊलीला
आसनस्थ व्हावे सुवर्णासनाला
औक्षण करीते सद्गुरू रायाला
नमस्कार माझा गुरू गजाननाला— —-||१||

शुद्धोदकाने सचैल स्नान
रेशमी वस्त्र करी परिधान
कस्तुरी टिळा शोभे ललाटाला
नमस्कार माझा गूरू गजाननाला——–||२||

पूर्व संमतीने पाद प्रक्षाळीले
अर्घ्य,आचमन उद्वर्धन केले
गुलाबमाला,दुर्वांकुर अर्पियेला
नमस्कार माझा गुरू गजाननाला——-||३||

चंदनी पाट,चांदीचे ताट
पंचपक्वानांचा केला हो थाट
नैवेद्य माझ्या गुरूस समर्पियेला
नमस्कार माझा गुरू गजाननाला—– —||४||

सुवर्ण पात्री रत्नदिप ठेविले
भक्तीभावे तुज ओवाळले
आरती मंत्रपुष्प वाहियेला
नमस्कार माझा गुरूमाऊलीला——-||५||

प्रदक्षिणा, नमस्कारे पूजा संपन्न
मी न जाणे पूजन विसर्जन
क्षमा करावी या लेकराला
नमस्कार माझा गुरू गजाननाला——-||६||

गण गण गणात बोते जपुनी
सुस्वर भक्तीभावे भजने गाऊनी
गुरूमाऊलीचा जयजयकार केला
नमस्कार माझा गुरू गजाननाला——|७||

प्रार्थना पुष्प चरणी वाहूनी
चूकभूल माफी मागुनी
कृपाशीष द्यावा सकल जनाला
नमस्कार माझा गुरू गजाननाला——-||. ८||

सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.
मो.नं.7020757854

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा