सावंतवाडी
सावंतवाडी आगारातर्फे यंदा 29 डिसेंबरला होणारा श्री दत्तजयंती उत्सव कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे साध्या पध्दतीने साजरा होणार आहे. यानिमित्त रात्री दशावतारी नाटक दुस-या दिवशी म्हणजे 30 डिसेंबरला होणारा महाप्रसाद रद्द करण्यात आला आहे. भाविकांनी सोशल डिस्टन्सिग पाळून दर्शन व तीर्थप्रसाद लाभ घ्यावा असे आवाहन आगाराच्यावतीने करण्यात आले आहे.
![You are currently viewing दत्तजंयत्ती उत्सव साधेपणाने साजरा होणार](https://sanwadmedia.com/wp-content/uploads/2020/12/image_search_1608535522659.jpg)