You are currently viewing वेंगुर्ले श्री देवी सातेरी मंदिरात ३, ४ व ५ मार्च ला अभुतपुर्व “किरणोत्सव” सोहळा

वेंगुर्ले श्री देवी सातेरी मंदिरात ३, ४ व ५ मार्च ला अभुतपुर्व “किरणोत्सव” सोहळा

वेंगुर्ले :

 

वेंगुर्ले गावची ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिरात दि. ३, ४ व ५ मार्च २०२४ सकाळी ७.१५ वाजता अभुतपुर्व असा सोहळा सुर्यनारायण थेट देवीच्या भेटीस येण्याचा सोहळा महणजेच “किरणोत्सव” होणार आहे. या अलौकिक सोहळ्याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थान, वेंगुर्ले तर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा