You are currently viewing डीजीपी रश्मी शुक्ला यांना आमदार नितेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा.!

डीजीपी रश्मी शुक्ला यांना आमदार नितेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा.!

डीजीपी रश्मी शुक्ला यांना आमदार नितेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा.!

कणकवली

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक (DGP) रश्मी शुक्ला मॅडम यांची आमदार नितेश राणे यांनी भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.पोलीस महासंचालक पदी नुकतीच रश्मी शुक्ला यांची निवड झाली आहे. रश्मी शुक्ला या महाराष्ट्रच्या पहली महिला पोलिस डीजीपी आहेत.त्यांचे आमदार नितेश राणे यांनी भेट घेऊन अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − four =