You are currently viewing घरात घुसलेल्या अजगराला छोट्या प्राणी मित्राकडून जीवदान..

घरात घुसलेल्या अजगराला छोट्या प्राणी मित्राकडून जीवदान..

घरात घुसलेल्या अजगराला छोट्या प्राणी मित्राकडून जीवदान..

सावंतवाडी

येथील खासकीलवाडा परिसरात अंगणात आलेल्या अजगराला छोटा सर्पमित्र कबीर हेरेकर यांने पकडून त्याला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले.
कबीर हा शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल मध्ये शिकतो. त्याने अगदी लहान वयातच समाज कल्याण व पर्यावरण रक्षणाचा विडाच उचलला आहे. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आज तो ही पर्यावरण प्रेमी व सर्पमित्र म्हणून पुढे येत आहे

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + fifteen =