You are currently viewing चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्यावे…

चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्यावे…

सावंतवाडी
चिपी विमानतळाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भाजपाचे नेते तथा आमदार नितेश राणे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केली आहे.
खासदार नारायण राणे हे बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ हा राणेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे याबाबत योग्य विचार करण्यात यावा अशी मागणी भाजपचे आमदार तथा युवा नेते नितेश राणे यांनी केले आहे याबाबत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले आहे.हे मत व्यक्त करताना त्या विमानतळाला नाव द्यावे हे माझे वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी म्हटले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 3 =