You are currently viewing जिल्हास्तरीय पेन्शन अदालत 6 मार्च ला

जिल्हास्तरीय पेन्शन अदालत 6 मार्च ला

जिल्हास्तरीय पेन्शन अदालत 6 मार्च ला

सिंधुदुर्ग 

जिल्हास्तरीय पेन्शन अदालत दि. 6 मार्च 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

            या सभेसाठी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरुन सेवानिवृत्त झालेल्या संबंधित कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन अगर त्यांना देय्य लाभ मिळण्याबाबतची निवेदने घेऊन व्यक्तिश: उपस्थित रहाण्याचे आवाहन  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 8 =