You are currently viewing मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत कुडाळ तालुक्यातील हिर्लोक हायस्कूल ८ लाखांच्या बक्षिसांचा मानकरी

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत कुडाळ तालुक्यातील हिर्लोक हायस्कूल ८ लाखांच्या बक्षिसांचा मानकरी

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत कुडाळ तालुक्यातील हिर्लोक हायस्कूल ८ लाखांच्या बक्षिसांचा मानकरी

कुडाळ

संपूर्ण महाराष्ट्रात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यालय हिर्लोक हायस्कूलने कुडाळ तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून तीन लाख तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 228 हायस्कूलमधून द्वितीय क्रमांक पटकावून पाच लाखांच्या बक्षिसाचे मानकरी ठरला आहे.

या शाळेतील वर्ग, संरक्षण भिंत सजावट, शाळेच्या बोलक्या भिंती, परसबाग निर्मिती झाडांची जोपासणे, औषधी वनस्पती लागवड, टाकाऊ अन्नधान्यावर प्रक्रिया करणारे सेंद्रिय खत, निर्मिती स्वच्छता, मॉनिटर बचत बँक, स्काऊट गाईड, आरोग्य शिबिरे, उत्कर्ष अभियानांतर्गत मासिक पाळी व्यवस्थापन सत्र, पोषण आहारामध्ये अंडी व केळी यांचे वाटप, बालसंसद मंत्रीमंडळाची स्थापना, लोकसहभाग, देशी खेळांबरोबरच विविध स्पर्धांमधील सहभाग, राष्ट्रीय एकात्मतेस चालना देणाऱ्या ओडिसा राज्याचे विविध पैलूमधून सादरीकरण करण्यात आले.

या सर्व निकषांच्या जोरावर शिवाजी विद्यालय हिर्लोक अव्वल ठरले आहे. यावेळी मुख्याध्यापक दिनेश म्हाडगूत, संस्थाध्यक्ष उदय सावंत, सेक्रेटरी दीपक नारकर, उपाध्यक्ष गुरूदास कुसगावकर, कार्याध्यक्ष सूर्यकांत नाईक, खजिनदार बाजीरावं झेंडे, पंढरी सावंत, संचालकांनी अभिनंदन केले

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा