न्हावेलीतील जीर्ण पोल अखेर बदलले; मनसेच्या मागणीला यश
सावंतवाडी
न्हावेली गावातील जीर्ण झालेले विद्युत पोल बदलण्यात यावेत, अशी मागणी मनसे ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर व ग्रामस्थांनी सावंतवाडी विद्युत महावितरण शाखेकडे निवेदनाव्दारे केली आहे. दरम्यान निवेदनाचा पाठपुराव्याची दखल घेऊन अखेर “ते” जीर्ण पोल तात्काळ बदलण्यात आले.
यावेळी न्हावेली ग्राम पंचायत सदस्य आरती मालकर, चेतन पार्सेकर, प्रथमेश नाईक, राज धवण, नवनाथ पार्सेकर, किशोर पार्सेकर, अमोल पार्सेकर, दीपक बरकुटे, भावेश पार्सेकर, प्रसाद आरोंदेकर, दिपक पार्सेकर, तुकाराम पार्सेकर, मयंग पार्सेकर, धनेश नाईक, दत्तप्रसाद पार्सेकर, अजय पार्सेकर, भूषण पार्सेकर, वासुदेव पार्सेकर, सुदन पार्सेकर, उदय परब, रूपेश पार्सेकर, राकेश न्हावेलकर, सावळाराम न्हावेलकर, सौरभ पार्सेकर, कुणाल पार्सेकर आदी उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/
👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8
📲or apply @
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*