दोडामार्ग ते विजघर मार्गावर पाळये तिठा येथे वाहनाची धडक बसून रान डुक्कर जखमी..
दोडामार्ग
दोडामार्ग ते विजघर मार्गावर पाळये तिठा येथे रस्ता क्रॉस करताना वाहनाची धडक बसून काहीसा जायबंदी झालेल्या भल्या मोठ्या जंगली डूकराला वन विभाग कर्मचारी यांनी मोठ्या शिताफीने पकडून नंतर त्याच्यावर पशुवैद्यकीय डॉक्टर कडून प्राथमिक उपचार करून जंगलात सोडण्यात आले. अशी माहिती कोनाळ वनपाल किशोर जंगले यांनी दिली
पाळये तिठा येथे एका चार चाकी वाहनाची धडक बसून एक भला मोठा रानडुक्कर गटारात पडला आहे. अशी माहिती काही ग्रामस्थांनी कोनाळ वनपाल वन कर्मचारी यांना दिली. वनविभाग रुग्णवाहिका घेऊन सर्व तयारीनिशी आले सोबत पशुवैद्यकीय डॉक्टर यांना घेतले. जंगली डूकर हल्ला करू शकतो हे गृहीत धरून या जंगली डूकराला पकडून उपचार केले. यावेळी हा डूकर हा धडकेने जरा भिरभिरलेल्या स्थितीत होता. त्याच्यावर उपचार करून त्याला जंगलात सोडताना प्रथम वन कर्मचारी यांच्या अंगावर धावून आला. नंतर आरडाओरडा करताच हा डुक्कर जंगलात निघून गेला. मात्र पाळये तिठा येथे एवढा मोठा जंगली डुक्कर शिकारी तसेच इतरांच्या नजरेतून सुटला कसा याचीच चर्चा तिलारी परिसरात सुरू होती.
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/
👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8
📲or apply @
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*