*केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून मंजुर झालेल्या कामाचे सरपंचांच्या हस्ते भूमिपूजन.*
केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून मंजुर *वायंगणी ग्रामपंचायत हद्दीतील श्री गणेश मंदिर तेंडोली जोड रस्ता ग्रामा ६५ खडीकरण डांबरीकरण करणे ता. वेंगुर्ला* ” या कामाचा शुभारंभ *रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ – ००* वाजता वायंगणी गावचे सरपंच अवि दुतोंडकर यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी वायंगणी गावच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच अवि दुतोंडकर यांनी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेबांचे आभार मानले .
या शुभारंभ प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक,ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , उपसरपंच रविंद्र धोंड , ग्रामपंचायत सदस्य विनु मठकर – सौ.राखी धोंड – सौ. गोवेकर – सौ.सविता परब , बुथ प्रमुख हर्षद साळगावकर व बाळा धोंड , राकेश धोंड ,प्रथमेश धोंड , प्रशांत सावंत , मधुकर सुर्वे , विठ्ठल सुर्वे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते .
सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेलीसाहेब यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला असून , या कार्यक्रमास भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे …..
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/
👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8
📲or apply @
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*