You are currently viewing श्री. शाहू सार्वजनिक वाचनालय , शाहूनगर आयोजित मराठी भाषा गौरव दिन- २७ फेब्रुवारी ला

श्री. शाहू सार्वजनिक वाचनालय , शाहूनगर आयोजित मराठी भाषा गौरव दिन- २७ फेब्रुवारी ला

श्री. शाहू सार्वजनिक वाचनालय , शाहूनगर आयोजित मराठी भाषा गौरव दिन- २७ फेब्रुवारी ला

पुणे

श्री. शाहू सार्वजनिक वाचनालय , शाहूनगर आयोजित मराठी भाषा गौरव दिन- २७ फेब्रुवारी २०२४ (कुसुमाग्रज जयंती) आयोजन केले आहे या कार्यक्रमाचे उदघाटक : मा. अमित गोरखे (अध्यक्ष : कलारंग संस्था, नोव्हेल ग्रुप ) तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अरुण बोऱ्हाडे (जेष्ठ साहित्यिक, कामगार नेते) असणार आहेत.

*पिं. चिं. साहित्य मंच च्या वतीने “मायमराठी” कविसंमेलन*

*मान्यवर उपस्थिती* :
प्रा. तुकाराम पाटील (जेष्ठ साहित्यिक) , मा. राज अहेरराव (जेष्ठ कवी, कथाकार)

*निमंत्रित कवी:*
सीमा गांधी, बाबू डिसोझा, सविता इंगळे, प्रदीप गांधलीकर, वंदना इण्णानी, आय. के. शेख, मानसी चिटणीस, माधुरी विधाटे, सुनंदा शिंगनाथ, हेमंत जोशी आहेत

*सूत्रसंचालन* : राजेंद्र घावटे (निवेदक, व्याख्याते ) करणार आहेत.

*मातृगंध संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेतील निवडक निबंधाचे अभिवाचन…*

सहभाग :
निलाक्षी काळे-सालके (संस्थापिका-मातृगंध)
उज्वला केळकर (अध्यक्षा: समरसता साहित्य परिषद)
मनीषा पाटील (वाचनालय विश्वस्त) असणार आहे.

मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता स्थळ : श्री. शाहू वाचनालय, हनुमान जिम शेजारी, राजर्षी शाहू क्रीडांगण , शाहूनगर, चिंचवड, पुणे ४११०१९. आहे. या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
*निमंत्रक (विश्वस्त मंडळ) :*
बालकिशन मुत्याल (अध्यक्ष), राजाराम वंजारी (सचिव), राजगोंडा पाटील (सहसचिव), राजेंद्र पगारे (खजिनदार), भरत गायकवाड, राजाराम रायकर, गोपाळ सैंदाणे, नरेंद्र जयसिंगपूरे, दयानंद कांबळे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − seven =