You are currently viewing गतिरोधक तात्काळ काढा, अपघात घडल्यास अधिकार्‍यांना जबाबदार धरणार – सा.बा. विभागाला निवेदन सादर

गतिरोधक तात्काळ काढा, अपघात घडल्यास अधिकार्‍यांना जबाबदार धरणार – सा.बा. विभागाला निवेदन सादर

गतिरोधक तात्काळ काढा, अपघात घडल्यास अधिकारी जबाबदार – सा.बा. विभागाला निवेदन सादर

सावंतवाडी

शहरातून जाणार्‍या मुुंबई- गोवा महामार्गावर चुकीच्या पध्दतीने घालण्यात आलेले गतिरोधक तात्काळ काढून टाकण्यात यावेत, अन्यथा एखादा अपघात घडल्यास सार्वजनिक बांधकाम अधिकार्‍यांना जबाबदार धरू, असा इशारा आज येथे नागरिकांनी बांधकामचे अधिकारी महेंद्र किणी यांना दिला आहे. दरम्यान चुकीच्या पध्दतीने घालण्यात आलेले हे गतिरोधक तात्काळ काढून टाकण्यात यावेत, अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
याबाबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्या नेतृत्वाखाली आज बांधकामच्या अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दिपक सावंत, मनोज मठकर, संजय चिटणीस, उमेश कोरगावकर, नंदकिशोर मोरजकर,नारायण सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://www.facebook.com/share/p/aHUypmmwKiMeH3eA/?mibextid=oFDknk

https://sanwadmedia.com/121687/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =