You are currently viewing कणकवली भाजपा अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष बुलंद पटेल यांनी घेतली भाजपा नेते खास.नारायण राणे यांची भेट

कणकवली भाजपा अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष बुलंद पटेल यांनी घेतली भाजपा नेते खास.नारायण राणे यांची भेट

कणकवली
माजी मुख्यमंत्री भाजपा नेते खासदार नारायण राणे यांचे कणकवली तालुका शहर मंडल भाजपा अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष बुलंद पटेल यांनी भेटघेऊन शुभआशीर्वाद घेतले. यावेळी मंडल तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गणेश तळगावकर,राजू पेडणेकर, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष सुभाष मालंडकर अमर गावकर आदी उपस्थित होते.

भाजपा अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष बुलंद पटेल यांनी खासदार नारायण राणे यांची पडवे मेडिकल हॉस्पिटल येथील कार्यलयात भेट घेतली. यावेळी तालुक्यात अल्पसंख्याक समाजासाठी केल्या जाणाऱ्या कामाचा आढावा दिला व खासदार श्री.राणे यांच्या कडून मार्गदर्शन सुद्धा घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 11 =