You are currently viewing “लेखक आपल्या भेटीला”  कार्यक्रमाअंतर्गत सावंतवाडीतील जेष्ठ साहित्यिक प्रा.प्रवीण बांदेकर यांची कवी विजय सावंत यांनी घेतली प्रकट मुलाखत

“लेखक आपल्या भेटीला”  कार्यक्रमाअंतर्गत सावंतवाडीतील जेष्ठ साहित्यिक प्रा.प्रवीण बांदेकर यांची कवी विजय सावंत यांनी घेतली प्रकट मुलाखत

“लेखक आपल्या भेटीला”  कार्यक्रमाअंतर्गत सावंतवाडीतील जेष्ठ साहित्यिक प्रा.प्रवीण बांदेकर यांची कवी विजय सावंत यांनी घेतली प्रकट मुलाखत

मुंबई

दिनांक 22 फेब्रुवारी रोजी जिल्हाग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर पूर्व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010अंतर्गत दोन दिवशीय ग्रंथमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यानिमित्त ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन व विक्री व अनेक साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा.ना.श्री.चंद्रकांत दादा पाटील तर उद्घाटक म्हणून मा.ना.श्री.दीपक केसरकर मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा तथा पालकमंत्री मुंबई हे उपस्थित होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.डॉक्टर सदानंद मोरे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई व स्थानिक खासदार मा.ना. राहुल शेवाळे मा.ना.कालिदास कोळंबकर, प्रधान सचिव श्री.विकास चंद्र रस्तोगी, जिल्हाधीकारी श्री.संजय यादव ,शिक्षण निरिक्षक द.विभाग श्री.देविदास महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील वाचन चळवळ वाढवणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन दहा शाळांना प्रत्येकी 100 किशोर मासीकांचे अंक भेट देण्यात आले.

दुपारनंतरच्या सत्रात “लेखक आपल्या भेटीला ” या कार्यक्रमाअंतर्गत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सावंतवाडीतील जेष्ठ साहित्यिक प्रा.प्रवीण बांदेकर यांची प्रकट मुलाखत कवी विजय सावंत यांनी घेतली.त्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना प्राध्यापक बांदेकर यांनी आपल्या नेहमीच्या संयमी-शांत-धीरगंभीर तितक्याच जबाबदारपणे उत्तरे देतांना सांप्रत काळात गढूळलेल्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक परिस्थितीवर नेमक्या शब्दात बोट ठेवले.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + ten =