You are currently viewing वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर २४ व २५ फेब्रुवारी रोजी “कासव महोत्सव”

वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर २४ व २५ फेब्रुवारी रोजी “कासव महोत्सव”

वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर २४ व २५ फेब्रुवारी रोजी “कासव महोत्सव”

वनविभाग सावंतवाडी व वनपरिक्षेत्र कुडाळ यांच्यातर्फे आयोजन..

वेंगुर्ला

वनविभाग सावंतवाडी वनपरिक्षेत्र कुडाळ यांच्यातर्फे वायंगणी समुद्रकिना-यावर २४ व २५ फेब्रुवारी दरम्यान ‘कासव महोत्सव वायंगणी २०२४‘चे आयोजन केले आहे.

शनिवार २४ रोजी सकाळी ७.१५ वा. नवजात समुद्री कासव पिल्लांना मान्यवरांच्या हस्ते नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे, ७.४५ वा. कासव महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते वाळू शिल्पातील कासवाच्या प्रतिकृतीचे फित कापून उद्घाटन, ८.१५ वा. सावंतवाडी उपवनसंरक्षक एस.एन.रेड्डी यांचे प्रास्ताविक, ८.३० वा. कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांचे स्थानिक लोकसहभागातून कासव संवर्धनावर मार्गदर्शन, ९ वा. कासव संवर्धनामध्ये उत्कृष्ट काम करणा-या कासव मित्रांचे प्रमाणपत्र देऊन सन्मान, १० वा. मान्यवरांचे मनोगत, १०.३० वा. कासव संवर्धनाबाबत मार्गदर्शनपर चित्रफित, ११.३० वा. मानद वन्यजीव रक्षक नागेश दफ्तरदार यांचे कासव संवर्धनाबाबत मार्गदर्शन, दुपारी ३ वा. परिसंवाद व क्षेत्रभेट, सायं. ५.३० वा. वेंगुर्ला सूर्यास्त दर्शन, ७.३० वा. ‘कुर्म अवतार‘ पौराणिक दशावतार नाटक होणार आहे.

तर रविवार दि.२५ रोजी सकाळी ७ वा. समुद्री कासव पिल्लांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे, ८ वा. वायंगणी समुद्र किनारा स्वच्छता मोहिम, ८.३० वा. मांडवी खाडी व निवती खाडी येथे कांदळवन सफारी, ११.३० वा. कांदळवन संवर्धन मार्गदर्शन, दु. ३ वा. किल्ले निवती भ्रमंती, ६ वा. कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी सर्वांनी या महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 14 =