You are currently viewing शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी शैक्षणिक विचारवेध साहित्य संमेलन

शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी शैक्षणिक विचारवेध साहित्य संमेलन

*शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी शैक्षणिक विचारवेध साहित्य संमेलन*

पिंपरी

महाराष्ट्र साहित्य परिषद – पिंपरी चिंचवड शाखा, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रतिभा शैक्षणिक संकुल – चिंचवड यांच्या सहकार्याने शनिवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रतिभा महाविद्यालय सभागृह, मुंबई – पुणे हमरस्ता, काळभोरनगर, चिंचवड येथे शैक्षणिक विचारवेध साहित्य संमेलन २०२४चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० या कालावधीत संपन्न होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते होणार असून प्रतिभा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य रवींद्र बेडकिहाळ, प्रदीप पाटील, दिनेश औटी, विलास सिंदगीकर यांची प्रमुख उपस्थिती राहील.

उद्घाटनासह एकूण आठ सत्रांमध्ये संमेलनाचे नियोजन केले असून त्यामध्ये ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अनुकूलता व आव्हाने’ हा परिसंवाद, संगणक साधना गौरव पुरस्कार, ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य व मूल्यमापन’ यांवर विशेषज्ञ चर्चा, विचारवेध कविसंमेलन, महाविद्यालय वार्षिक अंक पुरस्कार वितरण आणि समारोप या बाबींचा समावेश आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे समजून घेणे, ही काळाची गरज असून यांवर आधारित असलेले पिंपरी – चिंचवड परिसरातील हे पहिलेच साहित्य संमेलन आहे. त्यामुळे शिक्षक, प्राध्यापक, साहित्यिक आणि रसिक यांनी आवर्जून या विनाशुल्क संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी केले आहे.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + four =