You are currently viewing वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील 46 कामांना रु.3,36,00,000/- रुपये निधी मंजूर

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील 46 कामांना रु.3,36,00,000/- रुपये निधी मंजूर

*वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील 46 कामांना रु.3,36,00,000/- रुपये निधी मंजूर*

*भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या मागणीला यश – जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे*

*आघाडी तर्फे सामाजिक न्याय मंत्री अतुल सावे यांच्या सहित माजी खासदार निलेश राणे ,आमदार नितेश राणे,राजन तेली यांचे विशेष आभार.*

*सिंधुदुर्गनगरी-*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच महायुतीच्या सरकारने वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील 46 कामांना रु.3,36,00,000/- रुपये निधी मंजुर झाला असून या पुढेही तांडा वस्तीना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल तसे इतर हेड मधून ही भटके विमुक्तांना निधी उपलब्ध होईल असा विश्वास भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी व्यक्त केला आहे.
*”7.5 वर्ष सत्तेत असून ही तांडावस्तीचा निधी मंजूर करण्यास शिवसेना उबाठा खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक अपयशी, राणे साहेब यांच्यावर टीका करण्यापेक्षा आपण आपल्या मतदारसंघात काय दिवे लावले त्याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे . शिवसेना उबाठा गटाला मतदार पुढील निवणुकीत नक्की जागा दाखवेलच अशी टीका नवलराज काळे यांनी शिवसेना उबाठा गटावर केली आहे.”*
तांडा वस्ती निधी मंजुरी बाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा भटके विमुक्त आघाडीला मोठे यश मिळाले आहे. सदर कामे मंजूर होणे करीता कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार नितेश राणे, कुडाळ मालवणी विधानसभा मतदारसंघातून निलेश राणे तर सावंतवाडी कुडाळ दोडामार्ग विधानसभा मतदारसंघ राजन तेली सामाजिक न्याय मंत्रालय येथे शिफारशी केल्या होत्या तसेच सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे,जिल्हा उपाध्यक्ष बाळा गोसावी,जिल्हा सरचिटणीस दिपक खरात,संतोष साळसकर,भरत गोरे यांनसह इतर सर्व आघाडीचे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष यांनी यशस्वी पाठपुरावा केला. या अजून उर्वरित आराखडा मधील कामांच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करत राहणार असेही जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी समाजाला विश्वास दिला आहे. यावेळी आघाडीतर्फे सामाजिक न्याय मंत्री अतुल सावे यांच्या सहित माजी खासदार निलेश राणे ,आमदार नितेश राणे,राजन तेली यांचे विशेष आभार मानण्यात आले.युती सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली भटके विमुक्त समाजाला नक्की न्याय देईल असा विश्वास जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी शांताराम उर्फ बाळा गोसावी यांना व्यक्त केला आहे.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा