You are currently viewing सावंतवाडी मतदार संघावर काँग्रेस पक्षाचा दावा

सावंतवाडी मतदार संघावर काँग्रेस पक्षाचा दावा

*सावंतवाडी मतदार संघावर काँग्रेस पक्षाचा दावा*

हल्लीच सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अजिंक्य देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यांच्या सभेमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसने लढविण्यासंदर्भात ठराव पास करून प्रदेश काँग्रेसला पाठविण्यात आला होता. या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले तसेच महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांच्याकडे सावंतवाडी मतदार संघ महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळावा अशी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने आग्रही मागणी केली आहे व या मागणीला प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून हा मतदार संघ महाविकास आघाडीत काँग्रेससाठी आग्रहने मागण्याचे आश्वासन दिले आहे तरी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बूथ पर्यंतचे संघटन मजबूत करण्यासाठी जोमाने कामाला लागावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अजिंक्य देसाई यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =