You are currently viewing नापास विद्यार्थ्यांनीही जगात क्रांती केली आहे -डाॅ. विठ्ठल जाधव

नापास विद्यार्थ्यांनीही जगात क्रांती केली आहे -डाॅ. विठ्ठल जाधव

नापास विद्यार्थ्यांनीही जगात क्रांती केली आहे -डाॅ. विठ्ठल जाधव
रेणूका विद्यालयात मुलांचा अभिष्टचिंतन सोहळा
शिरूरकासार
       आयुष्यात कष्टाशिवाय पर्याय नाही. कुठेही जा कष्ट केले तरच यशस्वी व्हाल. सातत्यपूर्ण कार्याने जीवनात यश प्राप्त होते. नापास विद्यार्थ्यांनीही जगात क्रांती घडविता आहे असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. विठ्ठल जाधव यांनी मानूर येथे दि.१६ रोजी रेणूका विद्यालयात अभिष्टचिंतन समारंभ प्रसंगी बोलताना केले. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य एन.एस. काळे हे होते. तर प्रा. लक्ष्मण तांदळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        मानूर येथील रेणूका विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी अभिष्टचिंतन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्यिक डॉ. विठ्ठल जाधव यांनी विद्यार्थ्यांना अपयशाने खचू नका आणि यशाने हुरळून जाऊ नका. सातत्यपूर्ण कष्ट करा यश तुमचेच आहे. नापास विद्यार्थ्यांनीही जगात क्रांती केली आहे. आईबापाचे कष्ट विसरू नयेत. आत्महत्या होतात हे दुर्दैव आहे. गैरमार्ग पत्करू नये असे सांगत माय आणि माती, नवा फटका, अटर का पटर या कविता पेश केल्या. विद्यार्थ्यांनी त्यास उत्स्फूर्त दाद दिली. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. दहावी वर्गास यावेळी निरोप देण्यात आला. यावेळी एन. के. पाखरे, जी. व्ही. गायकवाड, ए.एम.खामकर, पेशकार, विशाल जायभाये, बनसोडे, खेडकर, काकडे, जेधे, ए.एस.पानसरे आदी शिक्षक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अश्विनी सिरसाट यांनी तर शिफा सय्यद यांनी आभार मानले.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 4 =