You are currently viewing भाजपा जिल्हा किसान मोर्चा सिंधुदुर्ग अंतर्गत उद्यापासून ग्राम परिक्रमा यात्रेस प्रारंभ 

भाजपा जिल्हा किसान मोर्चा सिंधुदुर्ग अंतर्गत उद्यापासून ग्राम परिक्रमा यात्रेस प्रारंभ 

भाजपा जिल्हा किसान मोर्चा सिंधुदुर्ग अंतर्गत उद्यापासून ग्राम परिक्रमा यात्रेस प्रारंभ

सिंधुदुर्ग

भाजपा जिल्हा किसान मोर्चा सिंधुदुर्ग ग्राम परिक्रमा यात्रा चे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचा  शुभारंभ उद्यापासून (दि. 20) होत आहे. या शिबिरा अंतर्गत आंबा मोहोर थ्रिप्स मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. सत्य विजय गावडे अणसूर यांच्या घरी उद्या सकाळी दहा वाजता प्रारंभ होणार आहे.

या यात्रेस सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री. प्रभाकर सावंत, माजी आमदार तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख मा. श्री. राजन तेली साहेब, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मा. श्री. मनिष दळवी साहेब,सिंधुदुर्ग जिल्हा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष मा. श्री. उमेश सावंत, भाजपा जिल्हा सरचिटणीस मा. श्री. रणजित देसाई व श्री. महेश सारंग, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा किसान मोर्चा जिल्हा प्रभारी मा.श्री. प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस मा. श्री. राजन चिके, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री. भाई बांदकर, आणि किसान मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष मा. श्री. अमृत चौगुले साहेब भाजपा वेंगुर्ला मंडल अध्यक्ष श्री. सुहास गवंडळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत……

तरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन किसान मोर्चा ग्राम परिक्रमा यात्रा वेंगुर्ला मंडल संयोजक श्री. विजय रेडकर यांनी केले आहे.*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 20 =