*मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!*
मुंबई:
परम पूजनीय अदृश्य काड़सिद्धेश्वर स्वामीजींच्या( कणेरी मठ, कोल्हापूर) पवित्र सानिध्यात…. माझ्या कडे जे काही आहे ते अश्या महापुरुषांच्या संगतीत काही काळ शिकण्यात घालवता आल्यामुळे. त्याठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले होते. दिवस भराचे त्यांचे कार्यक्रम आटोपून ते तिथे आले. मुख्यमंत्री साहेबांच्या सोबत देखील विविध विषयांवर चर्चा करता आली. स्वामीजींच्या बाबतीत शिंदे साहेबांची मोठी श्रद्धा असल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्र्यांची भेट अत्यंत महत्वाच्या वेळी झाली. मागासवर्ग आयोगाचा अहवाल शासनाने स्वीकारला त्याच दुपारी सातारा सांगली कोल्हापूर येथील मराठा बांधवांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. येत्या 20 तारखेला अधिवेशन होणार आहे. त्या आधी मराठ्यांच्या मनातील प्रश्न त्यांच्या समोर मांडता आले. मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली होती. ते उपोषण सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा यासाठी प्रामुख्याने भेटलो होतो. आदल्या रात्री फोन वरून विनंती केली अन् लगेच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री मराठा समाजाला भेटायला तयार झाले हे विशेष.
समाजातील वकील बांधवांनी तसेच अभ्यासकांनी गंभीर मुद्दे त्यांच्या समोर मांडले.
मी त्यावेळी म्हणालो की 1881 ची जनगणना तसेच 1884 च्या गझेटियर बाबत बोललो. त्या आधारे तसेच 371(2) कलम आधारे मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना ओबिसीत घेता येईल. अधिकारी वर्ग काही ठिकाणी दस्तावेज मिळवण्यासाठी हरकिरी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. हैदराबाद मधून 1900 सालच्या च्या पुढचेच दस्तावेज मिळवले गेलेत. त्या अधीचेही मिळवावे अशी विनंती केली होती ती साहेबांनी मान्य केली. मराठ्यांना मागास ठरवले गेलेच आहे. तर 50% च्या आतला कायदा केला जावा अशी मागणी आम्ही केली होती. बघू काय होतंय ते. सत्तेतले इतर पक्ष व नेत्यांच्या भूमिकांवर बरेच काही ठरणार आहे.
बघू काय होतंय?
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.