You are currently viewing भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची ‘इस्त्रोला ‘भेट….

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची ‘इस्त्रोला ‘भेट….

*भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची ‘इस्त्रोला ‘भेट….*.

*हिंदुस्तान एरोनॉटिक्स व इन्फोसिसचीही केली पाहणी….*

सावंतवाडी

येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच इस्त्रोच्या बेंगलोर येथील यू.आर.राव सॅटेलाइट सेंटरला भेट दिली. कॉलेजच्या इंडस्ट्रियल व्हिजिट उपक्रमांतर्गत पाच ते दहा फेब्रुवारी या कालावधीत प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती. या भेटीत कॉलेजचे ६३ विद्यार्थी व ५ शिक्षक सहभागी झाले होते._
_इस्त्रोचे हे केंद्र निरनिराळे सॅटेलाइट बनविणे व त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणे यासाठी प्रसिद्ध आहे. यावेळी शास्त्रज्ञ अनुराधा दोरास्वामी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले._
_या सोबतच विद्यार्थ्यांनी बेंगलोर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) व इन्फोसिसच्या म्हैसूर येथील कार्यालयाला भेट दिली. हिंदुस्थान एरोनॉटिक्स ही लष्करी विमाने व संरक्षण सामग्री बनविणारी आघाडीची सरकारी कंपनी आहे. तसेच इन्फोसिस ही देशाची आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी आहे. यावेळी इन्फोसिस ऑपरेशन स्पेशालिस्ट बी.रंगा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले._
_अशा प्रकारच्या व्हिजिट्समुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम व आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालणे सोपे होते असे कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे यांनी सांगितले. या भेटीचे मुख्य समन्वयक म्हणून विभाग प्रमुख प्रा.स्वप्निल राऊळ यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांना प्रा.मनोज खाडिलकर, प्रा.प्राजक्ता राणे, प्रा.गीता पाध्ये व प्रा.अँथनी फर्नांडिस यांचे सहकार्य लाभले._

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × four =