You are currently viewing संकल्प इंटरप्रायजेस

संकल्प इंटरप्रायजेस

*सर्व कर्जदारांना नम्र विनंती*

या नोटीसीद्वारे कळविण्यात येत आहे की, ज्या सभासदांचे व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे. त्यांना 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत व्हेरिफिकेशन करून कर्जाचा पहिला हप्ता वाटप करण्यात येईल. ज्यांना कर्ज नको असेल त्यांची भरलेली प्राथमिक रक्कम 29 फेब्रुवारी 24 रोजी पर्यंत परत केली जाईल.

जे सभासद कायम राहतील त्यांना 7 मार्चला कर्जाचा पहिला हप्ता वाटप करण्यात येईल दुसरा हप्ता 20 मार्चपर्यंत देण्याची हमी मी देत आहे.

ज्यांना पहिला हप्ता रक्कम स्वरूपात मिळाला आहे. त्यांना दुसरा हप्ता दहा मार्च 2024 ला देण्यात येईल तर ज्यांना कर्जाची पूर्ण रक्कम मिळाली आहे त्यांनी वेळेत हप्ते भरावेत. हप्ते वेळेत न भरल्यास त्यांच्याकडून पूर्ण कर्ज रक्कम वसूल करण्यात येईल व ही रक्कम इतर सभासदांना वाटप करण्यात येईल.

तसदीबद्दल क्षमस्व ! सहकार्याची विनंती..

*श्री दीपक पाटील*
कार्यकारी अधिकारी
श्री छत्रपती फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट सर्विसेस.
सावंतवाडी मोबा नं. 8624904490

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × four =