You are currently viewing आयुष्मान भारत मिशनचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा खा. विनायक राऊत व आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार

आयुष्मान भारत मिशनचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा खा. विनायक राऊत व आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार

सिंधुदुर्ग : 8

 

आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्रचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी त्यांची भेट घेत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, तसेच आयुष्मान भारत योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, जि. प. आरोग्य अधिकारी सई धुरी, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − four =