सातत्यपूर्ण कामगिरीतून यशप्राप्ती होते – श्री. निलेश पारकर
कणकवली
५१ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्गमध्ये पार पडलेल्या विज्ञान प्रतिकृती स्पर्धेमध्ये नाथ पै ज्ञान प्रबोधिनी, करुळ, ता. कणकवली या प्रशालेचे श्री. सहदेव जाधव (प्रयोगशाळा परिचर ) यांच्या प्रयोगशाळा माझ्या हातात या विज्ञान प्रतिकृतीला राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळालेबद्दल त्यांचा शनिवार दि. १७ फेब्रु. २०२४ रोजी करुळ हायस्कूल मध्ये त्यांचा छोटेखानी सत्कार समारंभ घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. लक्ष्मण नारकर (मुख्याध्यापक, करुळ हायस्कूल) यांनी केले. त्यानंतर श्री. सहदेव जाधव यांचा श्री. निलेश पारकर (जिल्हा संघटक, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटना) यांचे हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन, सह-दय सत्कार करण्यात आला. श्री. सहदेव जाधव हे आमच्या संघटनेचे सच्चा कार्यकर्ता असून, गेली अनेक वर्षे ते तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विज्ञान प्रतिकृतीचे सादरीकरण करीत आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीतूनच त्यांना ही यशप्राप्ती झालेली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे प्रशाला, कणकवली तालुका व जिल्हयाचे नांव राज्यस्तरावर अधोरेखित झाले आहे, मला माझ्या या सच्च्या कार्यकत्याचा सार्थ अभिमान वाटतो, अशा शब्दात श्री. निलेश पारकर यांनी गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी प्रशालेचे सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. श्री. सहदेव जाधव यांनी आपला सत्कार केलेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे श्री. कदम सर यांनी सर्वाचे आभार मानले. श्री. सहदेव जाधव यांच्या या सुयशाबद्दल श्री. अनिल राणे (जिल्हाध्यक्ष, शिक्षकेतर संघटना, सिंधुदुर्ग श्री. गजानन नानचे (जिल्हा सचिव तथा विभागिय कार्यवाह, कोल्हापूर) जिल्हा पदाधिकारी तसेच श्री. अनिल माने (राज्याध्यक्ष, महाराष्ट्र) श्री. शिवाजी खांडेकर (राज्य सरकार्यवाह, महाराष्ट्र) व राज्य पदाधिका-यांनी अभिनंदन केले आहे.
श्री. सहदेव अधव (प्रयोगशाळा परीचर) यांचा सत्कार करताना श्री. निलेश पारकर (जिल्हा संघटक) सोबत श्री.लक्ष्मण नारकर (मुख्याध्यापक, करूळ हाथ. व इतर सर्व- शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी
*संवाद मीडिया*
*हमखास रिजल्ट देणारा ब्रँड म्हणजेच…_*
*🚒🚒 एस एस बोअरवेल 🚒🚒*
*🏟️बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव*🏟️
👉 *_विश्वसनीय सेवेची हमी म्हणजे एस एस बोअरवेल_*
_20 वर्षांहून जास्त सेवेचा अनुभव._
👉 *_संपूर्ण सिंधुदुर्गात कोठेही आणि कधीही आपल्या सेवेसाठी उपलब्ध…._*
_4.5″ /6″ /6.5 “/7” /9″/इंच बोअरवेल योग्य दरात खोदून मिळतील._
👉 _*अडचणीच्या ठिकाणी लांब 200 फुटापर्यंत बोअरवेल खोदून मिळेल.*_
_आर्थिन होल खोदून मिळतील.._
👉 *नामांकित कंपनीचे पंप सेट गॅरंटी सहित फिटिंग करून मिळतील.*
*अडकलेले पंप काढून मिळतील.पंप रिपेरिंग करून मिळतील.*
*🚒🚒 एस एस बोअरवेल. 🚒🚒*
👉 *प्रो. प्रा. समीर पाटील.*
*आमचा पत्ता :-*👇
*एस एस बोअरवेल*
*जाणवली, मुंबई गोवा हायवे लगत, जागृत मोटर्स समोर.*
*एस एस बोअरवेल आणि इलेक्ट्रिक वर्क्स, आचरा रोड, मारुती आळी, लक्ष्मी चित्रमंदिर नजीक, डॉ राणे हॉस्पिटल बाजूला.*
*आजचं संपर्क करा*
📞 *9421237130*
📞 *9422999594*
📞 *9011630901*
📞 *9284329683*
📞 *9420261271*
📞 *7666128596*
📞 *9011630901*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121457/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*