You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित स्वराज्य सप्ताह २०२४ आंतर महाविद्यालयीन स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित स्वराज्य सप्ताह २०२४ आंतर महाविद्यालयीन स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित स्वराज्य सप्ताह २०२४ आंतर महाविद्यालयीन स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न

कणकवली

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आयोजित केलेल्या स्वराज्य सप्ताह २०२४ अंतर्गत आतरमहाविद्यालयीन स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रम आज ज्ञानवर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट तळेरेच्या सभागृहात संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री प्रफुल्ल सुद्रिक, कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पिसे, तालुका कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर डंबे , कणकवली तालुका राष्ट्रवादी पदवीधर सेल अध्यक्ष महेश चव्हाण, कणकवली तालुका शिवसेना कार्यकारिणी सदस्य सुनील हरमलकर,ज्ञानवर्धिनी ट्रस्टचे चेअरमन डॉ अभिनंदन मालंडकर,प्राचार्य तांबे सर, नर्सिंग शिक्षक सुनील सर, पुष्पा मॅडम, हेमांगी मॅडम ,मालंडकर ट्रस्टचे हेमंत मालंडकर उपस्थित होते.

राज्याचा कारभार हा लोकाभिमुख आहे अणि जनतेच्या दरबारात प्रत्येक सामान्य माणसाचे प्रश्न हे प्राधान्याने सोडविण्यासाठी सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे हा संदेश महाराष्ट्रात सर्वदूर जाण्यासाठी स्वराज सप्ताह साजरा करण्यात आला असे प्रतिपादन प्रफुल्ल सुद्रिक यांनी केले. डॉ मालंडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

नर्सिंग महाविद्यालय मधील मुलीनी यावेळी शिवगर्जना , बाल शिवाजी पाळणा, पोवाडा, अफजल खान वधाची एकांकिका सादर केली. ज्ञानवर्धिनी महाविद्यालय प्रांगणात यावेळी जणू शिवशाही अवतरली होती. निबंध स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करण्यातआले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग घेतला होता. ‎

*संवाद मीडिया*

📢📢📢📢📢📢📢
*अशी ॲाफर पुन्हा नाही*
🔵*फ्री आरटीओ टॅक्स…!!!*🔵

होय..आपण योग्य तेच वाचलेत..

*भारताची ५ स्टार सेफ्टी रेटिंग्स असणारी प्रीमियम हैचबैक श्रेणी मधील एकमेव कार टाटा अल्ट्रोज़ करिता आरटीओ टॅक्स पूर्णत: मोफत…*

देशातील सर्वात सेफ आणि
ग्लोबल एन-कॅप सेफ्टी रेटिंग ५ स्टार ने परिपूर्ण एकमेव कार्स आता अधिक सवलती सह उपलब्ध..

*त्वरा करा…*
*ॲाफर केवळ हजर स्टॉक वर उपलब्ध..*
नियम व अटी लागु

आपल्या जुन्या कार चे सर्वोत्तम एवेल्यूएशन्स , १००% ऑन रोड फ़ाइनैंस , टेस्ट ड्राइव आणि डेमो करीता आजच भेट दया अथवा कॅाल करा.

चला आजच सहभागी होऊ या
🇮🇳🇮🇳*संपूर्ण स्वदेशी अभियान*🇮🇳🇮🇳

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*

*शासकिय कर्मचारी आणि शासकीय शिक्षक* करीता अतिरिक्त कॉर्पोरेट ऑफर उपलब्ध

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/125817/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + five =