You are currently viewing माजी आमदार उपरकर समर्थकांनी उद्या *निर्धार मेळावा* ला उपस्थित रहावे – राजाराम उर्फ आबा चिपकर

माजी आमदार उपरकर समर्थकांनी उद्या *निर्धार मेळावा* ला उपस्थित रहावे – राजाराम उर्फ आबा चिपकर

माजी आमदार उपरकर समर्थकांनी उद्या *निर्धार मेळावा* ला उपस्थित रहावे – राजाराम उर्फ आबा चिपकर

कुडाळ

कुडाळ येथे उद्या होणाऱ्या मेळाव्याला माजी आमदार जीजी उपरकर समर्थक व राजीनामा दिलेल्या आजी पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन “जी जी उपरकर समर्थक तथा सामाजिक कार्यकर्ते राजाराम उर्फ आबा चिपकर यांनी केले आहे.

मध्यंतरीच्या काळात झालेल्या घडामोडीनंतर कार्यकर्त्यांनी व पक्षात जोमाने काम करणाऱ्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी पदासहित सदस्याचा राजीनामा दिल्यानंतर दिल्यानंतर 80 टक्के जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार जी जी उपरकर यांना समर्थन दिले असून पुढील राजकीय दिशा ठरविण्याच्या अनुषंगाने माजी आमदार उपरकर समर्थक व राजीनामा दिलेले आजी-माजी पदाधिकारी यांनी *निर्धार मेळावा* याचे आयोजन केले आहे उद्या कुडाळ येथे ओंकार डिलक्स हॉल सकाळी ११:०० वाजता होणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जी जी उपरकर समर्थक तथा सामाजिक कार्यकर्ते राजाराम उर्फ आबा चिपकर यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

📢📢📢📢📢📢📢
*अशी ॲाफर पुन्हा नाही*
🔵*फ्री आरटीओ टॅक्स…!!!*🔵

होय..आपण योग्य तेच वाचलेत..

*भारताची ५ स्टार सेफ्टी रेटिंग्स असणारी प्रीमियम हैचबैक श्रेणी मधील एकमेव कार टाटा अल्ट्रोज़ करिता आरटीओ टॅक्स पूर्णत: मोफत…*

देशातील सर्वात सेफ आणि
ग्लोबल एन-कॅप सेफ्टी रेटिंग ५ स्टार ने परिपूर्ण एकमेव कार्स आता अधिक सवलती सह उपलब्ध..

*त्वरा करा…*
*ॲाफर केवळ हजर स्टॉक वर उपलब्ध..*
नियम व अटी लागु

आपल्या जुन्या कार चे सर्वोत्तम एवेल्यूएशन्स , १००% ऑन रोड फ़ाइनैंस , टेस्ट ड्राइव आणि डेमो करीता आजच भेट दया अथवा कॅाल करा.

चला आजच सहभागी होऊ या
🇮🇳🇮🇳*संपूर्ण स्वदेशी अभियान*🇮🇳🇮🇳

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*

*शासकिय कर्मचारी आणि शासकीय शिक्षक* करीता अतिरिक्त कॉर्पोरेट ऑफर उपलब्ध

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/125817/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − fourteen =