श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त)
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाने आयोजित केलेल्या प्रोजेक्ट एक्स्पो 2K24 ला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद
सावंतवाडी
श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त)
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाने आयोजित केलेल्या प्रोजेक्ट एक्स्पो 2K24 ला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या चेअरमन सौ.शुभादादेवी भोंसले यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे सहाय्यक संचालक अॅड.शामराव सावंत, कॉलेज चे प्रभारी प्राचार्य प्रा.एम. ए. ठाकूर उपस्थित होते.
प्रोजेक्ट स्पर्धे मध्ये प्रथम क्रमक भोसले नॉलेज सिटी iot स्मार्ट क्लासरूम पारस सावळ आणि स्ताफुरोज मोंटरिया
द्वितीय क्रमांक श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा ‘दशावतार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म’ तृतीय क्रमांक संत राऊळ महाराज महाविद्यालयाची वैष्णवी कानेकर, पर्सनल असिस्टंट अॅप्लिकेशन .स्पर्धेचे मूल्यांकन भोसले नॉलेजे सिटी चे डाॅ.रमण बाने आणि, कणकवली कॉलेज, कणकवली चे प्रा.अमरिश सातोसे यांनी केले तसेच फिजिक्स विभाग प्रमुख डाॅ. योगेश चौधरी आणि डाॅ.संदीप पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रम चे आभार प्रदर्शन आयटी विभागाचे प्रा ए ए वर्दंम यांनी केले.कार्यक्रमासाठी विदयार्थी प्रतिनिधी प्रज्वल मुठ्ये , आयटी विभागाच्या विभागप्रमुख प्रा.सौ.अक्षता गोडकर, प्रा.स्नेहल नाईक,प्रा. तन्वी शिंदे ,प्रा. सिद्धिविनायक सावंत तसेच कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या विभागप्रमुख प्रा.सौ.विभा गवंडे , प्रा.प्रणाम कांबळी उपस्थित होते .
कार्यक्रम साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एल.भारमल तसेच संस्थेच्या सर्व सदस्यांचे उत्कृष्ठ मार्गदर्शन लाभले.
संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/
👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8
📲or apply @
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*