You are currently viewing वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा वर्धापन दिन

वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा वर्धापन दिन

वायंगणी (ता. वेंगुर्ला) येथील श्री स्वामी समर्थ मठाचा आठवा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहेत. कोविड 19च्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता सुरक्षितेच्या दृष्टीने स्वामी भक्तांनी काळजी घ्यावयाची आहे. असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष बाबू हडकर, सदा राणे यांनी केले आहे.
शनिवारी 26 ते 28 डिसेंबर तीन दिवस साध्या पद्धतीने श्री स्वामी समर्थ मठाचा वर्धापन दिन स्वामीभक्त साजरा करतील. स्वामी भक्तांनी गर्दी न करता स्वामी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − nine =