*मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांची २१ फेब्रुवारी रोजी मुंबई शिवसेना भवन येथे बैठक*
*मुंबईस्थित कुडाळ मालवणवासीय चाकरमान्यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आ. वैभव नाईक यांचे आवाहन*
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबई येथे वास्तव्यास असलेले चाकरमानी,ग्रामविकास मंडळांचे सदस्य व शिवसैनिक यांची बैठक बुधवार २१ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता शिवसेना भवन मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर,जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश पाटील,कुडाळ संपर्कप्रमुख बाळा म्हाडगुत,महिला विधानसभा संपर्क प्रमुख अपूर्वा प्रभू हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी मुंबई ठाणे,कल्याण, विरार,वसई व इतर भागात वास्तव्यास असलेल्या मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी स्वीय सहाय्यक अनंत पाटकर मोबा- ९०११९९५५०३ यांच्याशी संपर्क साधावा.
*संवाद मीडिया*
*हमखास रिजल्ट देणारा ब्रँड म्हणजेच…_*
*🚒🚒 एस एस बोअरवेल 🚒🚒*
*🏟️बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव*🏟️
👉 *_विश्वसनीय सेवेची हमी म्हणजे एस एस बोअरवेल_*
_20 वर्षांहून जास्त सेवेचा अनुभव._
👉 *_संपूर्ण सिंधुदुर्गात कोठेही आणि कधीही आपल्या सेवेसाठी उपलब्ध…._*
_4.5″ /6″ /6.5 “/7” /9″/इंच बोअरवेल योग्य दरात खोदून मिळतील._
👉 _*अडचणीच्या ठिकाणी लांब 200 फुटापर्यंत बोअरवेल खोदून मिळेल.*_
_आर्थिन होल खोदून मिळतील.._
👉 *नामांकित कंपनीचे पंप सेट गॅरंटी सहित फिटिंग करून मिळतील.*
*अडकलेले पंप काढून मिळतील.पंप रिपेरिंग करून मिळतील.*
*🚒🚒 एस एस बोअरवेल. 🚒🚒*
👉 *प्रो. प्रा. समीर पाटील.*
*आमचा पत्ता :-*👇
*एस एस बोअरवेल*
*जाणवली, मुंबई गोवा हायवे लगत, जागृत मोटर्स समोर.*
*एस एस बोअरवेल आणि इलेक्ट्रिक वर्क्स, आचरा रोड, मारुती आळी, लक्ष्मी चित्रमंदिर नजीक, डॉ राणे हॉस्पिटल बाजूला.*
*आजचं संपर्क करा*
📞 *9421237130*
📞 *9422999594*
📞 *9011630901*
📞 *9284329683*
📞 *9420261271*
📞 *7666128596*
📞 *9011630901*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121457/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*