You are currently viewing आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा जिल्हा दौरा

आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा जिल्हा दौरा

आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश स. शेटे हे शुक्रवार दि. 16 फेब्रुवारी 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

        शुक्रवार दि.  16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता आयुष्यमान भारत/ महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची आढावा बैठक. स्थळ, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. सकाळी 11.30 वाजता राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाबाबत आढावा बैठक.स्थळ, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग. दुपारी 12 वाजता राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभुत सुविधांची आढावा बैठक. स्थळ, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद, स्थळ, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग.दुपारी 1 ते 2 वाजता जिल्ह्यातील कार्यरत डॉक्टर्स फ्रेटर्निटी क्लब आणि आय.एम. ए ह्या संस्थांच्या डॉक्टरांसोबत बैठक. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह सिंधुदुर्ग येथे राखीव. सायं.4 वाजता बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था येथे नर्सिग तथा फिजिओथेरपी शाखेच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, कुडाळ. सायं. 7 .30 वाजता भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट व चहापण रात्री 9 वाजता  मुक्काम  एम.आय.डी.सी शासकीय विश्रामगृह कुडाळ येथे जि. सिंधुदुर्ग

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा