सावंतवाडीत मातीची भिंत अंगावर कोसळल्यामुळे महिला जागीच ठार
पोलीस घटनास्थळी दाखल, नागरिकांची मोठी गर्दी…
सावंतवाडी
बांधकामासाठी खोदाईचे काम सुरू असताना अंगावर मातीची भिंत पडल्यामुळे परप्रांतीय कामगार महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज ४ वाजण्याच्या सुमारास येथील जिमखाना मैदाना समोर नव्याने सुरू असलेल्या एका प्रकल्पावर घडली. दरम्यान तिला बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या साह्याने शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. परंतु तत्पूर्वी तिचा मृत्यू झाला, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

*संवाद मीडिया*
🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕
*mai hyundai*
*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*
*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/
*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*
*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*
*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*
*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*
*फो. +91 7410006037*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

