*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे अध्यक्ष लेखक कवी पांडुरंग कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*आजचे आत्मचिंतन*
समृद्धी, सुख, शांती, संपन्नता, समाधान, तृप्ती, आनंद या साऱ्या गोष्टी आपल्याला कधी मिळतील?
त्यासाठी आपल्याला या आवश्यकतेच्या मुळाशी जाऊन विचार करावा लागेन.
सुख आणि आनंद.. सद्या एवढे तरी आपण समजून घेऊ यात. वरील प्रत्येक गोष्टीचा विचार नेहमीच आपण भौतिक पातळीवार करतो. याची दुसरी अध्यात्मिक बाजू आपण कधीच पहात नाही. त्यामुळे सगळा घोळ होतो. सुख भौतिक आहे आणि आनंद अध्यात्मिक आहे. जे नश्वर आहे ते सुख आणि जे ईश्वर आहे तो आनंद. आनंद चिरकाल टिकणारा असतो. सुख तात्पुरते असते. गाडी घेतली सुख मिळाले. गाडी विकावी लागली, दुःख झाले. म्हणजे सुख ही तात्पुरती गोष्ट आहे. सुखाचा विरुद्ध अर्थी शब्द दुःख पण आनंदाला विरुद्ध अर्थी शब्दच नाही. कारण तो कायमस्वरूपी टिकणारा आहे. ईश्वर आनंदी, अविरत, चिरंतन, चिरकाल आहे. कारण तो आनंद स्वरूप आहे. आत्म्याशी निगडित आहे. आनंद हा आत्मिक असतो. सुख हे शारीरिक असते. भौतिक असते. म्हणून ते नश्वर असते. आपल्याला आनंद हवा असेल तर आपण आत्मिक पातळीवर सर्व गोष्टींचा विचार करायला हवा. त्यासाठी अध्यात्मिकतेचा ध्यास घ्यायला हवा. सात्विकता जपायला हवी. सकारात्मकता अंगीकारायला हवी.
चला तर आपण तसा प्रयत्न करू यात.
••••• *पांडुरंग कुलकर्णी
नाशिक मो. 7769055883*
*संवाद मिडिया*
*सुखायु आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक, रत्नागिरी*
*YouTube Advt Link👇*
*सुखायु आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक,रत्नागिरी*
*[Spine Care Unit]*
*सांधे व मणके यांचे ऑपरेशन टाळणे आता सहज शक्य*
*रिप्लेसमेंटऐवजी रिजनरेशन थेरपी उपलब्ध*
*🌐https://sanwadmedia.com/125762*
🔴 मणक्यांच्या व सांध्यांच्या आजारावर विनाऑपरेशन, विनाटाके व चिरफाड न करता विशेष शुद्ध आयुर्वेद पद्धतीने खात्रीशीर उपचार गेल्या दहा वर्षांपासून यशस्वीरीत्या करण्यात येत आहेत.
🔴 अतिशय महागड्या तपासण्या व विविध औषधांचा सतत भडीमार करूनही चिकित्सा निष्फळ ठरलेल्या अनेक आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने व गरज लागल्यास पंचकर्म चिकित्सेने आजाराचे निर्हरण गेली दहा वर्षे केले जाते.
*तुम्ही खालील समस्यांनी त्रस्त आहात का?*
1) कंबरदुखी, कंबर आखडणे.
2) मानदुखी, मान आखडणे.
3) हाताला, पायाला मुंग्या येणे.
4) पिंढऱ्यांना गोळे येणे.
5) हात, पाय जड होणे, बधिर झाल्यासारखे वाटणे.
6) पायाला मागून ओढ लागणे.
7) मणक्याची झीज होणे.
8) मणक्यात गॅप पडणे.
9) *मणक्यातील चकती सरकणे, नस दबणे.*
10) संधिवात, आमवात, गाऊट a) सांधेदुखी, सांध्यांना सूज येणे. b) सांधे आखडणे. c) सांधे गरम होणे.
11) *AVN* (कोरोना नंतर होणारा खुब्याचा आजार.)
या सर्व आजारांवर आयुर्वेदिक चिकित्सा हवी असल्यास त्याचप्रमाणे मणके, खुबा, गुडघे आणि इतर सांध्यांचे ऑपरेशन टाळायचे असल्यास, पेनकिलर व स्टिरॉईडच्या गोळ्या टाळावयाच्या असल्यास एकदा तरी
🎯 *सुखायु आयुर्वेद, शिवाजीनगर, रत्नागिरी* येथे अवश्य भेट द्या.
📌 पत्ता : *सुखायु आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक*
*डॉ. प्रदीप घाटे* (MD-Ayurved)
यशोदीप कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. 109, सॅमसंग शोरूमच्या वर, शिवाजी नगर, रत्नागिरी 415612
*संपर्क क्रमांक : 8275392430 किंवा 7972960979*
*YouTube Link*
👇👇👇
🌐https://youtube.com/shorts/ZvzsVvPZh9I?si=ha6EXnLPQ_STIdJ5
🌐https://youtu.be/uuuRGBB9sdk?si=0YXdvo_t8wTGF3hZ
🌐https://youtu.be/bHS0wDbN7hw?si=1gRGm-0UYmZA3b6X
🌐https://youtu.be/6dgRf6CiR4Y?si=14uQxUJg70GT4AsB
🌐https://youtu.be/5nVH1xWqar0?si=N58lTJ2vlZTtbplF
🌐https://youtu.be/aApNUkJNBsk?si=VGso9Cqa87q6pTV0
🌐https://youtu.be/eHiXdvZ4ZdI?si=qt431S_4w9Hi_54Z
🌐https://youtu.be/KO5sRVr8HrU?si=puG0V507we3qZ8tZ
🌐https://youtu.be/bit2T-xXcM8?si=JCjuHIHSZNH8T0_Z
🌐https://youtube.com/shorts/ocriBLLUdsg?si=Qit5gPtx5CNtNsrP
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : 8356929616*

