You are currently viewing आ. वैभव नाईक यांनी कुडाळ व मालवण तालुक्यातील विविध ठिकाणी गणेश जयंती उत्सवांना भेट देऊन घेतले दर्शन

आ. वैभव नाईक यांनी कुडाळ व मालवण तालुक्यातील विविध ठिकाणी गणेश जयंती उत्सवांना भेट देऊन घेतले दर्शन

*आ. वैभव नाईक यांनी कुडाळ व मालवण तालुक्यातील विविध ठिकाणी गणेश जयंती उत्सवांना भेट देऊन घेतले दर्शन*

माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ व मालवण तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या गणेश जयंती उत्सवांना भेट देऊन श्री गणेश मूर्तींचे दर्शन घेतले. यामध्ये शिरवंडे सिद्धगड, हिवाळे, मसदे, चौके-आंबेरी, धामापूर सडा, कुडाळ शहरात कविलकट्टा, वक्रतुंड सोसायटी, बाळा वेंगुर्लेकर घर, कुडाळ एसटी डेपो, गांधी चौक तटाकडील गणपती, माणगाव, नानेली, पिंगुळी, पावशी, अणाव मांजरेकरवाडी , कसाल, वागदे गणपती मंदिर आदी ठिकाणच्या गणेश जयंती उत्सवाला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी देवस्थान कमिटी व स्थानिक मंडळांच्या वतीने आ. वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, कुडाळ उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका ज्योती जळवी, माजी नगरसेवक बाळा वेंगुर्लेकर,सचिन काळप, एसटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक,युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, बंड्या कुडतरकर, अवधूत मालणकर,बाळा कांदळगावकर, गणेश मेस्त्री, रामा ताम्हाणेकर, कौशल जोशी, गुरु गडकर,शैलेश काळप,जीवन बांदेकर,प्रकाश म्हाडेश्वर,सुंदर सावंत,गोपाळ सावंत,पावशी- चंद्रकांत कुंभार,सचिन गोसावी, शिरवंडे- हरी घाडीगावकर, संजय परब,बाळा सावंत,सचिन परब,संजय परब,हिवाळे- गोट्या गावडे, दीपेश खेडेकर,पुरुषोत्तम खेडेकर,राजन गावडे,रवींद्र गावडे,मदन गावडे, मसदे- सुरेश नेरुरकर, बबन परब,रुपेश वर्दम,दीपक मसदेकर,चौके- बीजी गावडे,गुरुनाथ जळवी, शरद जळवी,नागेश जळवी,दिनेश गावडे,दिनेश मातोंडकर आदी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =