You are currently viewing प्रतिक्षा

प्रतिक्षा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*प्रतिक्षा*

********

अविरत फक्त प्रतिक्षा

अंतरी व्याकुळ काहूर

क्षण क्षण कासावीस

जीवात्मा शोधी आधार….

 

अडखळती ही पाऊले

स्पंदनेच जाहली बेजार

जगणे हे कसे सावरावे

लोचनी , दाटला अंधार….

 

हळुवार स्पर्श चांदण्यांचे

कोमली भावनांचे हुंकार

सभोवर दरवळते बकुळी

दर्शनासी जीव हा आतुर….

**********************

*रचना क्र.११ *

*#©️वि.ग.सातपुते.(भावकवी )*

*📞(9766544908)*

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 20 =