You are currently viewing दोडामार्ग तालुक्यात १७ व १८ रोजी राज्यस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन..

दोडामार्ग तालुक्यात १७ व १८ रोजी राज्यस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन..

दोडामार्ग तालुक्यात १७ व १८ रोजी राज्यस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन..

कोल्हापूर,गोवा आणि सिंधुदूर्ग मधील निमंत्रित संघ घेणार भाग..

दोडामार्ग

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग तालुक्यामध्ये दिनांक १७ फेब्रुवारी व १८ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कोल्हापूर गोवा आणि सिंधुदूर्ग मधील निमंत्रित संघ भाग घेणार आहेत हि स्पर्धा दोन दिवस चालणार असून पहिल्या दिवशी तालुकास्तरीय तर दुसऱ्या दिवशी राज्यस्तरीय होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाननिमित्त “आमदार चषक २०२४” प्रत्येक संघासाठी एक पर्वणीच असणार आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =