You are currently viewing आंब्रड आणि पोखरण गावातील विकास कामांची आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजने

आंब्रड आणि पोखरण गावातील विकास कामांची आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजने

*आंब्रड आणि पोखरण गावातील विकास कामांची आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजने*

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातुन बजेट अंतर्गत आंब्रड परबवाडी टेंबवाडी रस्ता खडीकरण,डांबरीकरण करणे निधी १४ लाख आणि आंब्रड ग्रा. मा. ६८ कनकपालवाडी रस्ता खडीकरण,डांबरीकरण करणे निधी १४ लाख हि कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्याचबरोबर पोखरण खालचीवाडी टेंबवाडी ग्रा. मा. ७२ या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करणे यासाठी १० लाख ८५ हजार रु. निधी मंजूर करण्यात आला असून या कामांची भूमिपूजने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बुधवारी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

याप्रसंगी आंब्रड येथे शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख सचिन कदम,आंब्रड विभागप्रमुख विकास राऊळ, आंब्रड सरपंच मानसी कदम, माजी विभाग प्रमुख दिनकर परब, आबा मुंज, दीपक आंगणे, माजी पं. स. सदस्य प्रवीण भोगटे, ग्रा. पं. सदस्य सागर वाळके, शाखाप्रमुख रमेश परब, शाखाप्रमुख दिगंबर मुळीक, कुंदे सरपंच रुपेश तायशेटे,बाळू पालव, विजय परब,रुपेश लाड यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोखरण येथे सरपंच समीक्षा जाधव,शाखाप्रमुख संतोष सावंत,युवासेना शाखाप्रमुख अनिल सावंत,रवी पांगम,सचिन सावंत, बाळा शिवडावकर,राजू डेगवेकर,राजू घाडीगांवकर,नितीन महाडेश्वर यांसह शिवसैनिक उपस्थित होते.

संवाद मीडिया*

📢📢📢📢📢📢📢
*अशी ॲाफर पुन्हा नाही*
*🔵फ्री आरटीओ टॅक्स…!!!*🔵

होय..आपण योग्य तेच वाचलेत..

*टाटा अल्ट्रोज़ , टियागो आणि टिगोर करिता आरटीओ टॅक्स पूर्णत: मोफत…*

देशातील सर्वात सेफ आणि
ग्लोबल एन-कॅप सेफ्टी रेटिंग ४ आणि ५ स्टार ने परिपूर्ण एकमेव कार्स आता अधिक सवलती सह उपलब्ध..

*त्वरा करा…*
*ॲाफर केवळ हजर स्टॉक वर उपलब्ध..*
नियम व अटी लागु

आपल्या जुन्या कार चे सर्वोत्तम एवेल्यूएशन्स , १००% ऑन रोड फ़ाइनैंस , टेस्ट ड्राइव आणि डेमो करीता आजच भेट दया अथवा कॅाल करा.

चला आजच सहभागी होऊ या
*🇮🇳🇮🇳संपूर्ण स्वदेशी अभियान*🇮🇳🇮🇳

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*

*शासकिय कर्मचारी आणि शासकीय शिक्षक* करीता अतिरिक्त कॉर्पोरेट ऑफर उपलब्ध

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/124902/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा