*उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते कुडाळ आणि मालवण मधील २५ दिव्यांग बांधवांना मोफत चारचाकी स्कुटरचे वाटप*
*दिव्यांग बांधवांना ७ वेळा चारचाकी स्कुटर वाटपाचा आ. वैभव नाईक यांचा विक्रम*
*आ. वैभव नाईक यांच्या सातत्यपूर्ण उपक्रमाचे उद्धवजी ठाकरे यांनी केले कौतुक*
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या जनसंवाद दौऱ्यानिमित्त आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ व मालवण तालुक्यातील २५ दिव्यांग बांधवांना मोफत चारचाकी स्कुटरचे वाटप रविवारी उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये कुडाळ तालुक्यातील १६ आणि मालवण तालुक्यातील ९ दिव्यांग बांधवांना स्कुटर वाटप करण्यात आल्या. मोफत स्कुटर देण्यात आल्याने त्याचा आनंद दिव्यांग बांधवांना होताच आणि त्या स्कुटरचे वाटप उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते झाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.
आमदार वैभव नाईक यांनी आपल्या दोन टर्मच्या आमदारकीच्या कारकिर्दीत ७ वेळा दिव्यांग बांधवांना मोफत चारचाकी स्कुटरचे वाटप करून विक्रम केला आहे. सातत्याने दिव्यांग बांधवांना स्कुटर वाटप करणारे ते महाराष्ट्रातील पहिले आमदार ठरले आहेत. उद्धवजी ठाकरे यांनी देखील आ. वैभव नाईक यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. आ. वैभव नाईक यांनी हा उपक्रम राबवून दिव्यांग बांधवांना एक नवी भरारी घेण्याची संधी दिली आहे. कुडाळ येथील दिव्यांग बांधवांना कुडाळ जिजामाता चौक येथील सभेवेळी तर मालवण मधील दिव्यांग बांधवांना बंदर जेटी येथील सभेवेळी स्कुटरचे वाटप करण्यात आले आहे.
*संवाद मीडिया*
*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*
*💎एस.पी.बोअरवेल💎*
*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*
💁♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*
*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*
*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*
*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*
*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*
*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*