You are currently viewing फोंडाघाट मध्ये अभियानाची सांगता!!

फोंडाघाट मध्ये अभियानाची सांगता!!

*फोंडाघाट मध्ये अभियानाची सांगता!!*

फोंडाघाट

*फोंडाघाट आमदारांच्या गाव चले अभियानाला फोंडाघाट पंचायत समिती प्रवासी श्री.मनोज रावराणे,श्री.बबन हळदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान यशस्वी झाली. आमदार नितेशजी राणे यांच्या झंझावातापुढे विरोधक हतबल झाले. विरोधी उमेदवाराची चाचपणी फेल होतेय,कारण यावेळी डिपाॅझीट वाचवायचे कसे हाच यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.  सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.  त्याच बरोबर अमदारांनी १० वर्षात आणलेला भरघोस निधी,लोकांना अयोध्या वारी फुकट, बर्र्याच गरजुना आरोग्य सुवीधा यामुळे तसेच विद्य्यार्थ्याना शैक्षणिक मार्गदर्शन या मुळे एकहाती सत्ता येणार. एम बी सी लोकआवाज सर्वात ७०% मते नितेश राणेंना आणि बाकी ३०% विभाजन होणार.  हा सर्व आॅन लाईन २००० घरात घेतला गेला आहे.आमदार नितेशजी राणे कोकण पट्यात १ नंबर मतांनी विजयी होतील हाच निकाल लोकसभेलाही अपेक्षीत  असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांचे मत आहे

संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 15 =