You are currently viewing कुडाळ येथे बचतगटाच्या महिलेकडील ५१ हजार चोरट्याने पळविले

कुडाळ येथे बचतगटाच्या महिलेकडील ५१ हजार चोरट्याने पळविले

कुडाळ येथे बचतगटाच्या महिलेकडील ५१ हजार चोरट्याने पळविले

कुडाळ :

कुडाळ बाजारपेठेतील बैंक ऑफ महाराष्ट्र कुडाळ शाखेत एका शाखेत बचत गटाचे पैसे भरण्यासाठी आलेल्या महिलेकडील ५१ हजार ४८० रुपये रोख रक्कम अज्ञात इसमाने चोरून नेली. ही घटना बुधवारी सकाळी १०.४५ वा. च्या सुमारास घडली. बँकेत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद वेताळबांबर्डे येथील आदर्श बचत गटाच्या सचिव शीतल सहदेव परव (रा. वेताळबांबर्डे) यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात दिली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी बँकेकडून सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज मिळवत संशयिताचा शोध सुरू केला आहे. संशयित महिलेच्या वेशात बुरखा घालून आल्याचे सीसीटीव्ही फुटेज समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, त्या आधारे पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा