You are currently viewing मुलांकडून शिक्षकांना शिकायला मिळते – डॉ. विठ्ठल जाधव

मुलांकडून शिक्षकांना शिकायला मिळते – डॉ. विठ्ठल जाधव

मुलांकडून शिक्षकांना शिकायला मिळते – डॉ. विठ्ठल जाधव
बीड:
       बालकांना ज्ञानदान करणे त्याचेवर संस्कार करणे हे सर्वात महत्वाचे आणि पवित्र कार्य आहे. मुलांकडून शिक्षकांना शिकायला मिळते. माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. विठ्ठल जाधव यांनी शासकीय अध्यापक विद्यालय नेकनूर येथे व्यक्तिमत्त्व विकास शिबीरनिमित्त दि. ५ रोजी व्याख्यान कार्यक्रमात बोलताना केले. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अब्दुल नजीब होते.
        शासकिय अध्यापक विद्यालय, नेकनूर येथे तीन दिवसीय शिक्षक व्यक्तिमत्त्व शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. विठ्ठल जाधव यांनी व्यक्तिमत्त्व घडवत असताना स्वतः व्यासंगी, वाचनप्रिय आणि अभिव्यक्त होणे गरजेचे आहे. बालक हे निरागस असून त्यांची सेवा करण्यासाठी शिक्षक म्हणून व्रत स्विकारा. काळानुरूप अध्यापनात बदल केले जावेत. तंत्रज्ञान जालामध्ये गुंतलेल्या मुलांना सुलभक होऊन ज्ञानदान करावे लागेल असे सांगितले. ‘अटर का पटर’ यासह अनेक बालकवितांचे सादरीकरण केले. माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो. नविन काही शिकत असतो. बालसाहित्य हे मुलांना घडविण्यास उपयुक्त आहे असे सांगताना काव्यवाचन आणि साहित्य निर्मिती प्रक्रिया सांगितली. डॉ. विठ्ठल जाधव यांनी तीस वर्षांपूर्वी याच विद्यालयातून ज्ञानार्जन केले आहे. तत्कालीन आठवणी जागविल्या. छात्राध्यापकांनी उत्साही प्रतिसाद दिला. यावेळी प्रा. सूर्यकांत पट्टेवाड, प्रा. संदीप धोंडगे पाटील, प्रा. गीरीश पुजारी, बंकट सुर्वे यांचेसह मराठी आणि उर्दू माध्यमाच्या छात्राध्यापकांची उपस्थिती होती.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा