You are currently viewing नोकरीच्या नैराश्यातून सांगेलीत युवकाची गळफास लावून आत्महत्या…

नोकरीच्या नैराश्यातून सांगेलीत युवकाची गळफास लावून आत्महत्या…

नोकरीच्या नैराश्यातून सांगेलीत युवकाची गळफास लावून आत्महत्या…

सावंतवाडी

नोकरी न मिळाल्याच्या नैराश्यातून सांगेली-जायपीवाडी येथील २४ वर्षीय युवकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. विकास विनायक रेमुळकर असे मृताचे नाव आहे. याबाबतची खबर त्याचे वडील विनायक यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती ठाणे अमंलदार ज्योती दुधवडकर यांनी दिली.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा