You are currently viewing मनसे तर्फे मळेवाड मधील होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप…

मनसे तर्फे मळेवाड मधील होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप…

मनसे तर्फे मळेवाड मधील होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप…

सावंतवाडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस संदीप दळवी व मनसे कामगार सेना अध्यक्ष गजानन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून श्री कुलदेवता विद्यामंदिर शाळा मळेवाड नंबर २ येथील मुलांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले त्यावेळी जिल्हाअध्यक्ष केतन सांवत यांनी आपले मनोगत सांगीतले व मुलांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि शाळेचे मुख्याध्यापक लव सातार्डेकर व शिक्षकांनी मुलांच्या वतीने मनसे विद्यार्थी सेनेचे आभार मानले.

त्यावेळी उपस्थित जिल्हाअध्यक्ष केतन सावंत साहिल तळकटकर, अमोल नाईक , प्रतिक मालवणकर, दिपाली राऊळ ,रसिका पालव ,संध्या पाताडे ,शमिका सावंत ,सिमरन पास्ते, मुख्याध्यापक लव सातार्डेकर व इतर शिक्षक वर्ग व मळेवाड मधील महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा