You are currently viewing वैभववाडी येथे उद्या काजू उत्पादक शेतकऱ्यांची बैठक

वैभववाडी येथे उद्या काजू उत्पादक शेतकऱ्यांची बैठक

वैभववाडी येथे उद्या काजू उत्पादक शेतकऱ्यांची बैठक

वैभववाडी

वैभववाडी तालुक्यातील काजु उत्पादक शेतकरी यांची बैठक बुधवार दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व काजु उत्पादक शेतकरी यांनी सिंधु एग्रो कंपनी वैभववाडी ( श्री महेश गोखले ) या कार्यालयात होणार आहे. या बैठकीला श्री विलास सावंत ( शेतकरी संघटना सिंधुदुर्ग ) उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व काजु उत्पादक शेतकरी यांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी राजु पवार यांनी केले आहे.

WhatsAppFacebookTwitterTelegramShare

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × one =