You are currently viewing मळगाव गवंडेवाडी ते गोसावी आजगांवकरवाडी रस्त्यावरील पुलाचे भूमिपूजन

मळगाव गवंडेवाडी ते गोसावी आजगांवकरवाडी रस्त्यावरील पुलाचे भूमिपूजन

मळगाव गवंडेवाडी ते गोसावी आजगांवकरवाडी रस्त्यावरील पुलाचे भूमिपूजन संपन्न

भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले यांची उपस्थिती

सावंतवाडी

मळगाव गवंडेवाडी ते गोसावी आजगांवकरवाडी रस्त्यावरील पुलाचे भूमिपूजन सावंतवाडी संस्थानचे युवराज तथा भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले यांच्या हस्ते तर पुरोहित मिलिंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी मळगांव सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत जाधव, शक्तिकेंद्र प्रमुख निळकंठ बुगडे, पुरोहीत प्रसन्न जोशी, दिपक जोशी, संदेश सोनुर्लेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ गावकर, प्रा. गणपत शिरोडकर, बुथ अध्यक्ष पांडुरंग हळदणकर, ग्रा.प.सदस्या निकिता बुगडे, रत्नमाला तळकटकर, माजी उपसरपंच वंदना हळदणकर, अर्चना कुडव, मेघा जोशी, साधना सावंत, सिंध्देश आजगांवकर, महेंद्र पेडणेकर सुशील गवंडे, रमेश गवंडे, संतोष सावंत, रुपेश सावंत, बंटी सावंत, विराज गोसावी, गोविंद लातये, मनोहर सावळ यांसह सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते

*संवाद मीडिया*

*हमखास रिजल्ट देणारा ब्रँड म्हणजेच…_*

*🚒🚒 एस एस बोअरवेल 🚒🚒*

*🏟️बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव*🏟️

👉 *_विश्वसनीय सेवेची हमी म्हणजे एस एस बोअरवेल_*

_20 वर्षांहून जास्त सेवेचा अनुभव._

👉 *_संपूर्ण सिंधुदुर्गात कोठेही आणि कधीही आपल्या सेवेसाठी उपलब्ध…._*

_4.5″ /6″ /6.5 “/7” /9″/इंच बोअरवेल योग्य दरात खोदून मिळतील._

👉 _*अडचणीच्या ठिकाणी लांब 200 फुटापर्यंत बोअरवेल खोदून मिळेल.*_

_आर्थिन होल खोदून मिळतील.._

👉 *नामांकित कंपनीचे पंप सेट गॅरंटी सहित फिटिंग करून मिळतील.*

*अडकलेले पंप काढून मिळतील.पंप रिपेरिंग करून मिळतील.*

*🚒🚒 एस एस बोअरवेल. 🚒🚒*

👉 *प्रो. प्रा. समीर पाटील.*

*आमचा पत्ता :-*👇

*एस एस बोअरवेल*
*जाणवली, मुंबई गोवा हायवे लगत, जागृत मोटर्स समोर.*

*एस एस बोअरवेल आणि इलेक्ट्रिक वर्क्स, आचरा रोड, मारुती आळी, लक्ष्मी चित्रमंदिर नजीक, डॉ राणे हॉस्पिटल बाजूला.*

*आजचं संपर्क करा*
📞 *9421237130*
📞 *9422999594*
📞 *9011630901*
📞 *9284329683*
📞 *9420261271*
📞 *7666128596*
📞 *9011630901*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121457/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा