You are currently viewing फाटलेले ओठ आणि टाळू यांचे उद्या जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया…

फाटलेले ओठ आणि टाळू यांचे उद्या जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया…

फाटलेले ओठ आणि टाळू यांचे उद्या जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया…

ओरोस

7 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग व मिशन स्माईल , कोलकाता यांच्या संयुक्त विदयमाने फाटलेला ओठ व फाटलेला टाळू चे तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आले असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक राजेश पारधी यांच्याशी 9422373188 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा