महेश नामदेव परब यांची जमिनावर मुक्तता
ऍड. अशपाक शेख यांचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस
महेश नामदेव परब ह्याने आपला सखा भाऊ मदन नामदेव परब यांचेवर जमीन जागेच्या वादाच्या करणावरून दिनांक 23/11/23रोजी सकाळी 10:30 वाजता च्या सचिन पालकर मदन परब बोलत उभे असताना महेश नामदेव परब आनी त्यांची पत्नी तिथे आले आणि सचिन पालकर ह्यांना शिवीगाळ करून चिऱ्याचा दगड उचलून मदन परब डोक्याच्या माध्यभागी मारला आणि निघून गेला. या अश्याच्या फिर्यादी वरून आरोपी महेश नामदेव परब सुमारे दोन महिन्यापेक्षा जास्त काल तुरुंगात होता.
दरम्यान दिनांक 17/1/23 रोजी आरोपीने जमीनअर्ज दाखल केला होता. आरोपीचे वकील ऍड अशपाक शेख यांचा यशस्वी युक्तिवाद ग्राहय मानून ओरोस येथिल प्रमुख जिल्हा सत्र नायाधीश यांनी आरोपी महेश नामदेव परब यांची रकम रुपये 50000/- च्या जमिनावर मुक्तता केली
*संवाद मीडिया*
*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*
*🚕अमृतसर- 4 दिवस. – 17,990*
*🛣️दिल्ली आग्रा – 4 दि. – 19,990*
*🚖वडोदरा छोटा ब्रेक विथ स्टॅच्यू ऑफ युनिटी – 5 दि. – 22,990*
*🚗उडुपी मुरुडेश्वर – 5 दि. – 23,990*
*🏕️मॅजिकल मनाली इकॉनॉमी – ७ दि. – २८,९९०*
*🏖️हॅव्हलॉक सहित अंदमान ५ दि. – ३३,९९०*
*⛺नैनिताल कॉर्बेट पार्क – 6 दि. 31,990*
*🛶ग्लोरियस काश्मीर 6 दि. – 35,990*
*🌁दार्जिलिंग गंगटोक – 7 दि. – 39,990*
*🏜️आसाम, मेघालय – 7 दि. – 52,990*
*👉मुंबई ते मुंबई*👇✈️🛬
*✈️नेपाळ – 8 दि. – 65 990*
*✈️थायलँड – बँकॉक पटाया – 6 दि. – 64,950*
*✈️फुकेत क्राबी बँकॉक – 5 दि. – 84,510*
*✈️श्रीलंका – 9 दि. – 88,782*
*✈️मॉरिशस – 5 दि. – 1,00,070*
*✈️दुबई – 4 दि. – 89,070*
*✈️सिंगापूर 5 दि. – 1,03,190*
*✈️सिंगापूर मलेशिया – 6 दि. – 1,10,190*
*जीएसटी आणि टीसीएस अतिरिक्त*
*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*
*संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
*📲 7350 7350 91/ 7350 534 534*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/123094/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*