You are currently viewing सोमवारी लोकशाही दिन

सोमवारी लोकशाही दिन

सोमवारी लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी

माहे फेब्रुवारी महिन्यातील लोकशाही दिन हा महिन्याच्या पहिला सोमवार दि. 5 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत, जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात येणार असल्याची, माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा