You are currently viewing दहावीच्या विद्यार्थ्यांना लायन्स क्लब तर्फे मोफत मार्गदर्शन

दहावीच्या विद्यार्थ्यांना लायन्स क्लब तर्फे मोफत मार्गदर्शन

*दहावीच्या विद्यार्थ्यांना लायन्स क्लब तर्फे मोफत मार्गदर्शन*

पिंपरी (दिनांक : ०२ फेब्रुवारी २०२४)

लायन्स क्लब इंटरनॅशनल (डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२) आणि पिंपरी – चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युथ एम्पॉवरमेंट’ उपक्रमांतर्गत ‘परीक्षेला सामोरे जाताना…’ या विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दिनांक ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता आकुर्डी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना बोर्डातील तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार असून यावेळी मोफत सराव प्रश्नसंच देण्यात येतील. विद्यार्थ्यांमधील उपजत गुण आणि गुणवत्ता वृद्धिंगत व्हावी यादृष्टीने या उपक्रमाची आखणी करण्यात आली असून सुमारे ५००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा संयोजकांचा मानस आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन एमजेएफ ला. प्रदीप कुलकर्णी (९८५०५००४३६), ॲडिशनल डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन ला. उज्ज्वला कुलकर्णी (९८२२४५०७५०) किंवा समन्वयक ला. अनुजा करवाडे (९७६६५३९८०९) यांच्याशी संपर्क साधावा.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा